शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर जखमीच्या मदतीला धावले आपत्ती व्यवस्थापनचे युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST

माळशेलू येथील युवक सुशील राठोड (वय२५) हा युवक एमएच-३७, ई-७५१८ हा शेलुबाजार येथून पिंजरमार्गे घरी परत जात असताना वनोजापासून ...

माळशेलू येथील युवक सुशील राठोड (वय२५) हा युवक एमएच-३७, ई-७५१८ हा शेलुबाजार येथून पिंजरमार्गे घरी परत जात असताना वनोजापासून २ किलोमिटर अंतरावर दुचाकीचा अपघात घडल्याने गंभीर जखमी झाला. या युवकाला अर्धा तास कोणीही उचलेले नाही किंवा मदतीचा प्रयत्नही केला नाही. या घटनेची माहिती वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य सचिन राठोड यांना मिळताच ते तत्काळ आपले सहकारी प्रविण गावंडे, आदित्य इंगोले व उमेश राठोड आदिंनी घटनास्थळी दाखल होत १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले; परंतु या युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांना फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतली व तत्काळ वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने अकोला येथे पाठवले