शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीने बाधित आपद्ग्रस्तांना मिळणार तातडीने अर्थसहाय्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 15:10 IST

वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

ठळक मुद्देनडीआरएफच्या दरानुसार जिल्हास्तरावरून तातडीने मदत वाटप करण्यासाठी आवश्यक निधी जिल्हाधिकाºयांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.यासाठी शासनस्तरावर मंत्रीमंडळ उपसमितीचे गठण करण्यात आले असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यासाठी शासनस्तरावर मंत्रीमंडळ उपसमितीचे गठण करण्यात आले असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)च्या मार्गदर्शन सुचनानुसार विविध स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधीत होणाºयांना द्यावयाच्या मदतीचे दर व निकष यापूर्वीच ठरविण्यात आलेले आहेत. यासोबतच अवेळी पाऊस, अतिवृष्टीने जमिनी खरडून जाणे, वीज कोसळून जिवीत वा वित्त हानी होणे, घरांची पडझड, पशूधनांचा मृत्यू याप्रकरणी एनडीआरएफच्या दरानुसार जिल्हास्तरावरून तातडीने मदत वाटप करण्यासाठी आवश्यक निधी जिल्हाधिकाºयांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. यासाठी अध्यक्ष आणि सदस्य सचिवांसह ८ जणांचा समावेश असलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीकडे आपद्ग्रस्तांसाठी अपेक्षित मदतनिधीस मंजूरात दर्शविण्याचे अधिकार असणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय