शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात १५ ते ३० डिसेंबरदरम्यान दिव्यांग नोंदणी पंधरवडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:45 IST

वाशिम - जिल्हयात येत्या १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. या पंधरवड्यासंदर्भात गावस्तरावर जनजागृती केली जाणार असून, ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण होणार आहे. 

ठळक मुद्देगावस्तरावर जनजागृती केली जाणार असून, ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण होणार आहे. ३ टक्के राखीव निधी व विविध योजना राबविण्यासंदर्भात या कालावधीत जनजागृती होणे अपेक्षीत आहे. 

वाशिम - जिल्हयात येत्या १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. या पंधरवड्यासंदर्भात गावस्तरावर जनजागृती केली जाणार असून, ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण होणार आहे. शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. हा निधी दिव्यांग बांधवाच्या विकासात्मक बाबींवर खर्च व्हावा, दिव्यांग बांधवांची ग्रामपंचायतला नोंदणी व्हावी यासह दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांसंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून शासन निर्णयानुसार येत्या १५ डिसेंंबर ते ३० डिसेंंबरदरम्यान विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या पंधरवड्याअंतर्गत दिव्यांग बांधवांचे ग्रामपंचायत निहाय सर्वेक्षण व नावनोंदणी अभियान राबविले जाणार आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेला ३ टक्के राखीव निधी व विविध योजना राबविण्यासंदर्भात या कालावधीत जनजागृती होणे अपेक्षीत आहे.  दिव्यांगांना अन्न, वस्त्र, निवारा व स्वयंरोजगार कसा मिळेल याबाबत  ठोस कार्यक्रम राबवावा, अशी अपेक्षा दिव्यांग बांधवांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिम