शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणीने ‘डिजिटल सातबारा’ प्रक्रिया मंदावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 18:22 IST

वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाडामुळे आॅनलाईन सात-बारा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहेत. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा दस्तऐवज महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्धही करण्यात आले आहेत.तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद असल्याने डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा या पोर्टलवर टाकणे बंद आहे.

वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे. वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४९ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तयार झाले आहेत.सातबारा प्रक्रियेला आॅनलाईनची जोड दिली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे आॅनलाईन सात-बारा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट स्पीड, वीज अशा सुविधांचा अभाव आहे. त्यातही आॅनलाईन सात-बारा उताºयाची प्रिंट मिळाली तरी तो आहे तसा बँक किंवा न्यायालयीन कामकाजात आहे तसा वापरता येत नाही. त्यावर पुन्हा तलाठ्याचा सहीशिक्का आवश्यक असतो. तलाठ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा दस्तऐवज महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्धही करण्यात आले आहेत. तथापि, शासनाकडून सुरू करण्यात आलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद असल्याने डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा या पोर्टलवर टाकणे बंद आहे. दरम्यान, या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी करण्यात येणार  आहे. सद्यस्थितीत ४९ टक्के काम पूर्ण केले आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय