शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

दिगंबर जैन संस्थान : यात्रोत्सवाचा मिरवणूक व महाप्रसादाने समारोप    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 1:28 PM

शिरपुर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भगवान पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक गावातून काढून महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला.    

ठळक मुद्देदोन दिवशीय वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक वाजत गाजत मुख्य रस्त्याने स्टेशन समोरून ऐतिहासिक कोळी मंदिरात नेण्यात आली.मोठ्या प्रमाणात दिगंबर जैन बांधव सहभागी झाले होते.

             लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भगवान पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक गावातून काढून महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला.                                                          दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रा महोत्सवानिमित्त संस्थांनच्यावतीने मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २२ नोव्हेंबर रोजी पार्श्वनाथाच्या अभिषेक पूजन कार्यक्रमाने यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी पंडित यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ध्वजारोहण झाले. जयकुमार राऊत यांच्या प्रवचनानंतर पूर्णा अभिषेक पूजन , चढावा बोली, इत्यादी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर साडेनऊ वाजता पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर संस्थांमधून काढण्यात आली. या मिरवणुकीत कारंजा, वाशिम, रिसोड ,हराळ,  मालेगाव, मेहकर, अकोला, हिंगोली येथील मोठ्या प्रमाणात दिगंबर जैन बांधव सहभागी झाले होते. मिरवणूक वाजत गाजत मुख्य रस्त्याने स्टेशन समोरून ऐतिहासिक कोळी मंदिरात नेण्यात आली. मिरवणूक विसर्जनानंतर संस्थांतर्फे पदयात्री, दानदाता, विधान कत्यार्चा सन्मान करण्यात आला. त्यानंतर नागपूर येथील रमेश अंतीदास  उकळकर यांच्यावतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. दरम्यान याप्रसंगी अंतरिक्ष क्षेत्र या वेबसाईटचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन