शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 14:11 IST

वाशिम: आॅगस्टनंतर पावसाची दडी, तसेच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर तुरीचे पीक आधीच सुकत असताना आता या पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आॅगस्टनंतर पावसाची दडी, तसेच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर तुरीचे पीक आधीच सुकत असताना आता या पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव होत आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटून उत्पादन घटण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी या किडीवर नियंत्रणासाठी फवारणी करीत आहेत.जिल्ह्यात यंदा ५९ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. जून ते जुलैच्या मध्यंतरापर्यंत पावसाची चांगली साथ मिळाल्याने तुरीचे पीक चांगले बहरले; परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. नंतर आॅगस्ट महिन्यात आलेल्या जोरदार पावसाचा फायदाही या पिकाला झाला; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली आणि परतीचय पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे पाण्याअभावी या पिकाची वाढ खुंटली. पाण्याची सोय असलेले शेतकरी सिंचनाचा आधार घेऊन हे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर कोरडवाहू शेतीमधील पिकाची स्थिती गंभीर असतानाच या पिकावर आता पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादन घटण्याची भिती निर्माण झाली असून, शेतकरी किटकनाशकांची फवारणी करून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती