शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय निवडणूक आयुक्तांची विविध मतदान केंद्राना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:01 IST

मालेगाव :  विभागीय आयुक्त  पीयूष सिंह , जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्यासह तहसीलदार , गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली .

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव :  विभागीय आयुक्त  पीयूष सिंह , जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्यासह तहसीलदार , गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली .आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता तालुक्यात असणाº्या विविध मतदान केंद्रे विशेषत: जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा येथील व्यवस्था पाहण्याकरिता विभागीय निवडणूक आयुक्त सिंह यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला . ज्या काही उणिवा आहेत त्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले . तसेच अजून काय सुधारणा करता येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांना भेटी दिल्या.  तालुक्यामध्ये जे संवेदनशील मतदान केंद्रे आहेत त्या ठिकाणीसुद्धा भेट देऊन आढावा घेतला . त्यावेळी त्यांच्यासोबत वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक,  मालेगावचे तहसीलदार रवी काळे,  मालेगाव चे गट विकास अधिकारी कुलदीप कांबळे,   गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंद,े मालेगावचे तलाठी अमोल पांडे, नागरदासचे तलाठी डी.ए.राउत,  मंडळ अधिकारी लोखंडे, नागरदासचे सरपंच महादेव देवळे  यांच्यासह अनेक अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक