शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांनी घेतला वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 17:29 IST

संबंधित विभागांनी केलेली पूर्वतयारी याविषयीचा आढावा विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनामार्फत यावर्षी राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी समन्वय ठेवून योग्य व परिपूर्ण नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वृक्ष लागवड मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपवनसंरक्षक सुमंत सोळंकी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम फड यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त सिंह म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत प्रत्येक विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक जमिनीची माहिती तसेच प्रत्यक्ष खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व शासकीय विभागांनी या कामाला गती द्यावी. ज्या शासकीय विभागांकडे वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध नाही, अशा विभागांना शहरी अथवा ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर वृक्षारोपण करता येईल. या जमिनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात नव्याने होत असलेल्या महामार्गांच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्याचे नियोजन संबंधित विभागांनी करावे. तसेच जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व मध्यम व लघु प्रकल्पांच्या परिसरातही वृक्षारोपण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विविध शासकीय विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट व त्यानुसार संबंधित विभागांनी केलेली पूर्वतयारी याविषयीचा आढावा विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी घेतला.

टॅग्स :washimवाशिम