शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST

या वर्षी पेरणी वेळेवर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने, पेरणीसाठी खत-बियाणे खरेदीची शेतकर्‍यांची लगभग चालू आहे. अशातच वाशिम जिल्ह्यासाठी ...

या वर्षी पेरणी वेळेवर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिल्याने, पेरणीसाठी खत-बियाणे खरेदीची शेतकर्‍यांची लगभग चालू आहे. अशातच वाशिम जिल्ह्यासाठी महाबीजचे सोयाबीनचे बीयाणे उपलब्ध असतानाही या बियाण्याची विक्रीपूर्वीच साठेबाजी केली जात असल्याचा आरोप मनविसेने केला. शासनाने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना महाबीजचे सोयाबीन बियाणे आरक्षित करून ठेवले आहे. मात्र, अनेक शेतकर्‍यांनी नोंदणी न केल्याने, खुल्या बाजारातही महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला मोठी मागणी आहे. त्यात महाबीजने उपलब्ध केलेल्या बियाण्यातही कृषी वितरक काळाबाजार करत असल्याची तक्रार मनविसेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. अनेक कृषी वितरकांकडून वाशिम जिल्ह्यासाठी आलेले बियाणे जादा दराने विकले जात आहे. हे वितरक डमी शेतकरी दाखवून बनावट ७/१२, तसेच इतर कागदपत्रांचे बनावट रेकॉर्ड तयार करून नियमानुसारच बियाण्याची विक्री करत आहोत, असे भासवत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला. कृषी विभागाने जिल्ह्यातील खत, बियाणे वितरकांची नित्याने तपासणी करून साठेबाजी, काळाबाजार, लिकिंग, थांबविण्यात यावी, अशी मागणी करतानाच, हा सर्व काळाबाजार तत्काळ थांबला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.