शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नाची नासाडी टाळून गरजवंतांना वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:09 IST

शितला मातेला भोग म्हणून विविध खाद्यपदार्थ व पुरीभाजी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले. यातून शिल्लक राहिलेल्या पदार्थांची नासाडी टाळण्यासाठी ते गोरगरीबांना वितरित करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राजस्थानी समाजाच्यावतीने शितला सप्तमी व अष्टमीनिमीत्त गुरूवार २८ मार्च रोजी शितलामातेचे पुजन करण्यात आले. यावेळी शितला मातेला भोग म्हणून विविध खाद्यपदार्थ व पुरीभाजी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले. यातून शिल्लक राहिलेल्या पदार्थांची नासाडी टाळण्यासाठी ते गोरगरीबांना वितरित करण्यात आले. अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ वाशिमच्यावतीने राजस्थानी मंडळाच्या पुढाकाराने अन्नाची नासाडी टाळण्यासाठी समाजात जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत शितलामातेला चढविण्यात येणारा प्रसाद पाकिटबंद करून सदर प्रसादाचे वितरण गरजवंतांच्या झोपडीत व निवासस्थानी जावून वितरीत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनाला राजस्थानी समाजातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. महिला मंडळाच्यावतीने गरजवंतांच्या दारी जावून प्रसादासह भोजन, खाद्य पदार्थांचे वितरण करण्यात आले. आकस्मिक मिळालेल्या मदतीने अनेकांच्या चेहºयावर स्मितहास्य दिसून आले. सदर उपक्रमांच्या यशस्वीतेकरीता प्रांतीय अध्यक्षा छाया मानधने, राजस्थाीन मंडळ अध्यक्षा प्रेरणा अग्रवाल, सचिव पुनम लढ्‌ढा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाकरीता पुजा चांडक, अग्रवाल महिला मंडळाच्या मिना कंदोई, सविता अग्रवाल, सोनल अग्रवाल, ज्योती छापरवाल, नयन मुंदडा, पायल छापरवाल, संतोष अग्रवाल, नंदा वर्मा, मेघा अग्रवाल, सुनिता गट्‌टाणी, रिना संचेती, चंद्रभागा बगडे, दुर्गा बगडे, नरेंद्र बगडे आदिंच्या उपस्थितीत गरजवंतांच्या दारी प्रसाद , खाद्यपदार्थ वितरीत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिम