शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा - ‘आप’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:00 IST

वाशिम: विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत घोषित करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ११ डिसेंबरला जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. 

ठळक मुद्देजिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी

वाशिम: विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत घोषित करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ११ डिसेंबरला जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात पुढे नमूद आहे की, यावर्षी वाशिम जिल्ह्यात तुलनेने कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिप हंगामातील पिकांपासून विशेष उत्पन्न घेता आले नाही. त्यातच अनेकांच्या पेरण्या उलटल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले. त्यातून शेतकरी कसाबसा सावरला; तर पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामातील पिकांनीही दगा दिला. परिणामी, उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तथापि, शासनाने नापिकीचा सर्वे करून तद्वतच दुष्काळसदृष स्थिती लक्षात घेता शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. दिल्ली सरकारने शेतकºयांना दिलेल्या मदतीप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. तसेच शेतमजूरांकरीता योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर ‘आप’चे सुरेश सातरोटे, अ‍ॅड. गजानन मोरे, राजेश गिरी, मोहन महाले, ज्ञानेश्वर महाले, विनोद पट्टेबहादूर, राम पाटील डोरले, प्रदीप पेंढारकर, अमीन कलरवाले, गणेश वाघमारे, गोपाल परांडे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिम