शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हयात दाेघांचा मृत्यू; नवे २४२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:42 IST

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ५, राजनी चौक १, गुरुवार बाजार १, अकोला नाका ...

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ५, राजनी चौक १, गुरुवार बाजार १, अकोला नाका २, बागवानपुरा २, नवीन आययुडीपी कॉलनी ३, अल्लाडा प्लॉट ५, लोणसुने ले-आऊट १, चंद्रसेन मंदिर परिसरातील १, पुसद नाका १, वाटाणे लॉन १, सिव्हील लाईन्स ६, स्वामी सार्मथ नगर १, योजना कॉलनी २, मंत्री पार्क ३, शिवाजी चौक १, हकीमपुरा १, गंगू प्लॉट १, दत्त नगर १, नालंदा नगर १, पोलीस स्टेशन परिसरातील १, सुभाष चौक १, पोलीस वसाहत २, शिवचौक १, लाखाळा ८, बाहेती ले-आऊट १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, जुनी आययुडीपी कॉलनी १, एकता मार्ग १, पाटणी चौक १, चंडिका वेस १, माधव नगर २, शहरातील इतर ठिकाणचे १०, काटा १, पिंपळगाव १, काजळंबा १, सावरगाव २, सुपखेला १, उकळीपेन ५, नागठाणा १, झाकलवाडी १, सावंगा १, पार्डी टकमोर २, तोंडगाव १, मालेगाव तालुक्यातील जऊळका २, हनवतखेडा १, एकांबा १, झोडगा खु. १, राजुरा १, शेलगाव बोंदाडे १, मुंगळा १, शिरपूर १, सुदी ३, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, अशोक नगर १, बहादूरपुरा १, दर्गा रोड १, पोलीस स्टेशन परिसरातील १, वार्ड क्र. १ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेंदूरजना मोरे ४, सोनखास ४, जोगलदरी १, शहापूर १, रहित येथील २, पारवा ३, कासोळा ४, माळशेलू १, वनोजा १, सार्सी १, हिरंगी १, गोगरी १, पिंपळखुटा १, दाभाडी ४, धानोरा १, तऱ्हाळा २, कोठारी १, ढोरखेडा १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, वाणी गल्ली १, आसन गल्ली १, शिवाजी नगर २, शिक्षक कॉलनी १, अयोध्या नगर ३, राम नगर १, गजानन नगर २, जवळा ३, सवड १, रिठद २, लेहणी ३, गोभणी १, कवठा ३, चिखली २, पेनबोरी १, वाकद १, मोप १, डोणगाव ३, नेतान्सा १, केनवड १, केशवनगर ५, मसला पेन १, मांगवाडी १, शेगाव खो. १, करडा २, आगरवाडी १, हराळ १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर १, सेवादास नगर १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वातोड १, गव्हा ३, एकलारा १, अभयखेडा १, शिवणी २, भुली १, पोहरादेवी ३, साखरडोह १, वाईगौळ १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी ४, मानोरा रोड परिसरातील १, प्रभात टॉकीज परिसरातील १, डफनीपुरा १, जागृती नगर १, काजळेश्वर १, धामणी १, पिंपळखेडा १, विरगव्हाण ३, सोमठाणा १, लोहारा १, धामणी खडी १, बांबर्डा १, पिंप्री मोडक १, बेंबळा १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.