शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एकाचा मृत्यू; १६० नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:23 IST

Coronavirus News ७१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सोनखास (ता. मंगरूळपीर) येथील ७१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.  आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील २, देवपेठ येथील २, सिव्हिल लाइन्स येथील ७, पाटणी चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, शिवाजी चौक येथील १, चामुंडादेवी मंदिराजवळील १, नवीन आययूडीपी येथील १, दत्तनगर येथील १, पुसद नाका येथील १, विठ्ठलवाडी जवळील १, काळे फाइल येथील १, लाखाळा येथील २, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आडगाव येथील ३, सावरगाव येथील १, उमरा कापसे येथील ५, तोंडगाव येथील १, जांभरुण येथील २, लाखी येथील १, शेलू बु. येथील १, तामसी येथील १, कृष्णा येथील २, मालेगाव शहरातील शेलू फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मैराळडोह येथील २, किन्हीराजा येथील १, शिरपूर येथील ३, तिवळी येथील १, पांगरखेडा येथील १, करंजी येथील १, अमानी येथील १, इराळा कॅम्प येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, मंगरूळपीर शहरातील नगर परिषदेजवळील १, फुके हॉस्पिटलजवळील १, पंचशीलनगर येथील १, महावीर कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास येथील १, चांदई येथील १०, सार्सी येथील २, मोझरी येथील १, धानोरा बु. येथील २, शहापूर येथील २, चेहल येथील २, कारंजा शहरातील मस्जिदपुरा येथील १, मदिरानगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा येथील ४, शहा येथील २, दादगाव येथील १, उंबर्डा बाजार येथील १, विळेगाव येथील ५, वढवी येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील ५, हिवरा लाहे येथील १, अकोली जहा येथील १, पोटी येथील १, मानोरा तालुक्यातील वसंतनगर येथील १, हळदा येथील १, पोहरादेवी येथील १, वाईगौळ येथील ७, रिसोड शहरातील अयोध्यानगर येथील २, मालेगाव नाका येथील १, अनंत कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे ५, मोप येथील ३, कवठा येथील २, घोटा येथील २, कोळगाव येथील १, गोभणी येथील १, रिठद येथील १, चिचांबा येथील १, काहूर येथील १, निजामपूर येथील ४, केनवड येथील २, नावली येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून २४२ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या