शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव नगर पंचायत प्रशासक नियुक्तीबाबत उत्सुकता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:30 IST

Malegaon Nagar Panchayat नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली असल्याने ते पदमुक्त झाले आहेत

मालेगाव : पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने मालेगाव नगर पंचायत येथे प्रशासक म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याची उत्सुकता शहरवासियांना लागली आहे.७ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली असल्याने ते पदमुक्त झाले आहेत. आता नगर पंचायतवर प्रशासकाची नियुक्ती निश्चित मानल्या जात आहे. पदमुक्त झालेल्या या नगरपंचायतचा कारभार प्रशासकाकडे गेला नसून प्रशासक पदी अद्यापपर्यंत कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या पदासाठी आता कुणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता दिसत आहे. सदोष प्रभागरचना व आरक्षणामुळे नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. स्थगितीमुळे नगर पंचायतची निवडणूकही लांबणीवर पडली असल्याने आता या नगरपंचायतवर शासनाला प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे. मुदत संपल्याने विद्यमान नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यासह नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार की प्रशासक म्हणून नियुक्ती होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारण