शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिक मासातील चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:25 IST

मालेगाव: गेल्या १६ दिवसांपासून सुरू झालेल्या अधिक मासात शनिवार २ जून रोजी आलेल्या चतुर्थीनिमित्त हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.

ठळक मुद्देयंदाच्या अधिक मासाला १६ मे पासून प्रारंभ झाला असून, हा मास १२ जूनपर्यंत चालणार आहे. . त्यामुळे मालेगाव तालुक्यातील हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.

मालेगाव: गेल्या १६ दिवसांपासून सुरू झालेल्या अधिक मासात शनिवार २ जून रोजी आलेल्या चतुर्थीनिमित्त हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी ३ तास ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील हिवरा येथे शनिवारी पाहायला मिळाले. हिंदू पंचांगानुसार यंदाच्या वर्षी दोन ज्येष्ठ मास आहेत. प्रत्येक तिसºया वर्षी अधिक मास येतो. यंदाच्या अधिक मासाला १६ मे पासून प्रारंभ झाला असून, हा मास १२ जूनपर्यंत चालणार आहे. अधिक मासाला पुरूषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. ज्या मासात सूर्य संक्राती होत नाही. तो अधिक मास मानला जातो. अधिक मासाच्या कृष्ण पक्षात आलेल्या चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाच्या पुजेला महत्त्व असते. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. असंख्य महिला भाविकांनी भगवान श्रीगणेशाची पुजा करून मनोभावे दर्शन घेतले. यानिमित्त गणेशाला दुर्वा, मोदक चढवून प्रसादाचे वितरणही करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव