शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीकडून पीक नुकसानाची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:27 IST

नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्दे१६ आॅगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांची जमीन खरडून गेली, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक नुकसानाची पाहणी आमदार राजेंद्र पाटणी, तसेच कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: या महिन्याच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे इंझोरी परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी पिकविमा उतरविला आहे, अशा शेतकºयांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत बुधवार २९ आॅगस्ट रोजी इंझोरीतील काही शेतकºयांच्या शेताला भेटी देऊन पाहणी करण्यात आली. अनेक शेतकºयांनी मात्र, अद्यापही याबाबत तक्रारच केली नसल्याचे कळले आहे. इंझोरी परिसरात आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी मुसळधार पाऊस पडला. यात १६ आॅगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांची जमीन खरडून गेली, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानाची पाहणी आमदार राजेंद्र पाटणी, तसेच कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आली. दरम्यान, ज्या शेतकºयांनी पिकविमा उतरविला आहे. अशा शेतकºयांच्या शेताची पाहणी करूनच पिकविमा कंपनीकडून मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी ज्या शेतकºयांनी पिकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली, अशाच शेतकºयांच्या शेताची पाहणी करण्यात येत आहे. या अंतर्गत इंझोरी येथे बुधवार २९ आॅगस्ट रोजी हरीदास ढोरे, प्यारेलाल राठोड, गोवर्धन राठोड यांच्यासह काही शेतकºयांच्या शेताला पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी विश्वनाथ काळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकºयांकडून आवश्यक ती माहिती घेत नुकसानाची छायाचित्रेही काढली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Insuranceपीक विमा