शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरीप्रकरणी ट्रॅक्टरमालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मसला पेन ते किनखेडा दरम्यान पैनगंगा नदीमध्ये ६ मार्चच्या रात्री आठ वाजता दरम्यान रेतीचे ...

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मसला पेन ते किनखेडा दरम्यान पैनगंगा नदीमध्ये ६ मार्चच्या रात्री आठ वाजता दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन सुरू होते. यावेळी तलाठी रवींद्र सूरजलाल पाली हे घटनास्थळावर पोहोचले असता विनानंबर निळ्या रंगाचा ट्रॅक्टरचालक मालकास तीन हजार रुपयाची १ ब्रास भरलेली रेतीसह हा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्याचे सांगितले. त्यावर आरोपीने तलाठी पाली यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली‌. त्यावरून तलाठी रवींद्र पाली यांनी ७ मार्चला शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी अशोक द्वारकादास मंत्री यांच्याविरुद्ध कलम ३७९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. शिरपूर पोलीस आरोपीच्या व ट्रॅक्टरच्या शोधात मसलापेन येथे रवाना झाले आहेत. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय महाले यांच्या मार्गदर्शनात दामोदर इप्पर हे करत आहेत.