रिसोड: शहरातील गजानन टॉकीज समोर चालणार्या मटका जुगाराच्या अड्डयावर रिसोड पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड टाकून तेथे जुगार खेळणार्या १७ आरोपींना ताब्यात घेतले आणि आरोपींकडुन १९८२0 रुपयांसह ८ हजार रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले.
जुगार खेळणार्या १७ जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST