रिसोड (वाशिम) : स्थानिक भारत माध्यमिक कन्या शाळेचा क्रिकेट संघ राज्यस् तरीय स्पर्धेसाठी प्राप्त झाला असून त्यांनी अकोला येथे झालेल्या विभागीय स् पर्धेमध्ये भारत माध्यमिक कन्या शाळा व भारत माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय या संघाने अकोला जिल्हा संघ व बुलडाणा जिल्हा संघ यावर मात करीत विजय सं पादन केला. सदर क्रिकेट स्पर्धा या टेनिस बॉलवर घेण्यात आल्या होत्या. विभागीय स्पर्धेमध्ये विजयी झाल्याबद्दल भा.मा. माध्यमिक कन्या शाळेचा संघ आता सांगली येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
क्रिकेट संघ राज्यस्तवर
By admin | Updated: November 16, 2014 23:24 IST