शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

मालेगाव शहरातील दारूबंदीसाठी नगरसेवकांचा पुढाकार 

By admin | Updated: May 9, 2017 19:36 IST

 दारूबंदीसाठी नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे.

मालेगाव: राज्य महामार्ग व राज्य महामार्गावरील दारूचे दुकाने बंद झाल्यानंतर काही दुकाने इतरत्र हलविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने तसेच शहरातील काही मार्ग नगरपंचायतला हस्तांतरित करण्याचा काही जणांचा प्रयत्न होत असताना शहरातील काही विविध सामाजिक संघटनासह ग्रामपंचायत ते लोकपंचायत या व्हॉटसअँप ग्रुपच्या वतीने मुख्याधिकारी व तहसीलदार यांना निवेदन त्या विरोधात निवेदन देण्यात आले होते. आता यात नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे.   सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश जवळपास सव्वा महिन्यापूर्वी दिले. त्यामुळ दारूविक्री करणाऱ्यांपैकी अनेकजण आपली दारूची दुकाने महामार्गावरून इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात आहेत, तसेच अनेकजण मनाईनंतरही दारू विक्री करीत आहेत. ही बाब सामाजिक स्वास्थ्यासाठी मुळीच चांगली नसून, शहराच्या आत दारूविक्री सुरू झाल्यास कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यताही आहे. हे होऊ नये म्हणून शहरातील सर्व नागरिक, नगर पंचायत सदस्य, पदाधिकारी दारूबंदी चळवळीला पाठिंबा देत आहे. यात नगरसेविका शीतल उमेश खुळे, नगर सेवक मदन राऊत, नगरपंचायतच्या अध्यक्षा मिनाक्षी परमेश्‍वर सावंत, बांधकाम सभापती शहानुरबी सत्तारशहा, माजी सभापती रेहानबाबू चौधरी,  उपाध्यक्ष गोपाल मानधने, उपसभापती कविता देवा राऊत, सभापती सरला जाधव,  सभापती गजानन सारसकर, सभापती रूपाली टनमने, नगरसेवक अफसानाबी सैय्यद तसलीम,  किशोर महाकाळ, चंदु जाधव, रामदास बळी (स्वामी), सुषमा अमोल सोनोने,  नगरसेविका रेखा अरूण बळी व  नगरसेवक संतोष जोशी यांचा समावेश आहे.