शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ७६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:46 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे दिवसभरात ७६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या १९३८ वर पोहोचली आहे. दरम्यान गुरूवारी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै व आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सप्टेंबर महिन्यातही रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच वाढला असून, गुरूवारी यामध्ये आणखी ७६ रुग्णांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील पुसद नाका परिसर १, राजनी चौक परिसर ३, देवपेठ येथील १, चांडक ले-आऊट परिसर २, दंडे चौक परिसर ११, लाखाळा परिसर १, विठ्ठलवाडी परिसर २, दत्तनगर परिसर २, चामुंडादेवी परिसर १, नंदीपेठ परिसर १, घोटा येथील ३, सुपखेला येथील १, भटउमरा येथील १, इलखी येथील १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, मंगलधाम परिसर १, आसेगाव येथील १, सनगाव येथील १, चोरद येथील १, शेलूबाजार येथील ४, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १, एरंडा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसर ३, महानंदा नगर परिसर १, देशमुख गल्ली येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, लोणी फाटा येथील १, आसेगाव पेन येथील २, किनखेडा येथील २०, रिठद येथील ३, कारंजा लाड शहरातील १, लाडेगाव येथील १ अशा ७६ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९३८ झाली असून, यापैकी १४१६ जणांनी कोरोनावर मात केली. आता ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाशिम, जवळा येथील रुग्णाचा मृत्यूजिल्ह्यात कोरोमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात हळूहळू वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. वाशिम शहरातील दंडे चौक येथील ५२ वर्षीय व्यक्ती व जवळा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान २ सप्टेंबरला मृत्यू झाला. आता एकूण मृत्यूसंख्या ३५ झाली असून, एका जणाने आत्महत्या केली.

५६ जणांना डिस्चार्ज गुरूवारी जिल्ह्यातील ५६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील १६, अनसिंग येथील २, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसर २, सुभाष चौक परिसर २, नागी येथील १, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील २, कोयाळी येथील २, सवड येथील ३ जणांनी गुरूवारी कोरोनावर मात केली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन १, मैराळडोह १, दुधाळा ३, कारंजा लाड शहरातील मानक नगर परिसर १, संतोषी माता कॉलनी परिसर १, महावीर कॉलनी परिसर १, मोठे राम मंदिर परिसर १, सिंधी कॅम्प परिसर १, नागनाथ मंदिर परिसर १, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर १, बालाजी नगर १, पोहा १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या