शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : संरक्षक कीटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:24 IST

संरक्षक कीटचा तुटवडा असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनापासून आपले संरक्षण, डॉक्टर, नर्स आदी आरोग्यसेवकांशिवाय होऊ शकत नाही. अत्यंत घातक स्थितीमध्ये, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, हे आरोग्यसेवक तासंतास काम करत आहेत. मात्र आवश्यक असलेल्या संरक्षक कीटचा तुटवडा असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.भारतामध्ये या संरक्षक साहित्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक आरोग्यसेवकांना कामचलाऊ साहित्य वापरावे लागत आहे. कोरोना विषाणूसंदर्भातील रुग्णांवर उपचार करताना काही डॉक्टरांना भारतात जीव गमवावा लागला. यामुळे वाशिम जिल्हयासह ईतरही काही जिल्हयातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. प्रशासनाकडे संरक्षण किट द्यावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली व रुग्णसेवा लक्षात घेता २७ मार्चपासून खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केलेत परंतु संरक्षक कीट मात्र प्राप्त झाली नाही. अनेक आरोग्यसेवकांना कामचलाऊ साहित्य वापरावे लागत आहे. काही सेवक मोठ्या आकाराच्या ‘बायोडिग्रेडेबल’ पिशव्या चेहरा झाकण्यासाठी वापरत आहेत .आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्त्यव्य आहे. ते सुरक्षित राहू शकतात, जर त्यांना उच्च दर्जाचे ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट’ (संरक्षक कीट) (ग्लव्स, मास्क्स, गाऊन, हेल्मेट, डोळे संरक्षक चष्मा इत्यादी) उपलब्ध असेल तर.याकडे प्रशासनाने, आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.रुग्णसेवा देताना डॉक्टरांना संरक्षक किट आवश्यक आहे. सध्या मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध नाही. मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध झाली तर आयएमएतर्फे किट खरेदी करण्याचा मानस आहे. संरक्षक किटबाबत जिल्हा प्रशासनाशी सकारात्मक चर्चा केली आहे.- डॉ. अनिल कावरखेजिल्हा अध्यक्ष , आयएमए वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर