शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : कोरोनाने दोघांचा मृत्यू; २७८ जण पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:45 IST

CoronaVirus in Washim : वाशिम तालुक्यातील धानोरा येथील ६० वर्षीय व वाशिम शहरातील ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झालेल्या वाशिम तालुक्यातील धानोरा येथील ६० वर्षीय व वाशिम शहरातील ६२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी २७८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील पोलीस वसाहत परिसरातील ६, शुक्रवार पेठ - २, सिव्हील लाईन्स - २, तिरुपती सिटी परिसरातील १, शासकीय पॉलिटेक्निक परिसरातील ७, समर्थ नगर - १, गंगू प्लॉट - १, आययुडीपी कॉलनी - १, नगरपरिषद जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेलू बु. - १, सुपखेला - १, पार्डी आसरा - १, हिवरा रोहिला - १, अनसिंग - ९, उमरा - १, ढिल्ली - १, वाई - १, घोटा - २, अडगाव - १, मालेगाव शहरातील मुंगसाजी नगर - १, जऊळका - १, रिधोरा - १, जामखेड - १, ब्राह्मणवाडा - १, गोकसावंगी - १, शिरपूर - ५, भेरा - १, मुठ्ठा - १, करंजी - २, कारखेडा - १, कोलगाव - १, मानोरा शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील २, गोकुळ नगरी - १, पंचायत समिती परिसरातील १, मदिना नगर - १, मुंगसाजी नगर - १, शहरातील इतर ठिकाणचे ३१, वसंतनगर - १, शेंदूरजना - १, आमगव्हाण - २, गव्हा - १, कोंडोली - १, गिरोली - १, धानोरा - १, पाळोदी - १, हळदा - ३, दापुरा - १, कुपटा - १, पोहरादेवी - १, कारंजा शहरातील वनदेवी नगर - २, होतोटीपुरा - १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, धोत्रा देशमुख - २, पिंप्री मोडक - १, पोहा - १, खेर्डा - १, बिडगाव - १, कामरगाव - २, वाई - १, उंबर्डा बाजार - २, आखतवाडा - १, धनज - १, पिंप्री वरघट - १, रिसोड शहरातील शिक्षक कॉलनी - ४, पंचायत समिती परिसरातील १, राम नगर - १, गैबीपुरा - २, अमरदास नगर - १, गुलबावडी - १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर - १, पोलीस स्टेशन परिसरातील १, मोमीनपुरा - १, अनंत कॉलनी - १, कासारगल्ली - १, आसनगल्ली - १, पंचशील चौक - १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, एकता नगर - १, शिवाजी नगर - ६, बीएम स्कूल परिसरातील ३, सदाशिव नगर - २, ज्ञानदीप स्कूल परिसरातील १, देशमुख गल्ली - १, नवीन सराफा लाईन - १, एचडीएफसी बँक परिसरातील १, माळी गल्ली - १, शिवाजी चौक - १, समर्थ नगर - १, कुंभारगल्ली - १, महानंदा कॉलनी - १, दत्त नगर - १, शहरातील इतर ठिकाणचे २४, निजामपूर - १, गणेशपूर - १, केनवड - ५, कुकसा - १, पिंप्री - २, लेहणी - १, नेतान्सा - ३, मांगूळ - ३, गोवर्धन - १, गौंढाळा - १, केशवनगर - १, आसेगाव - २, वाघी - १, चिंचाबापेन - १, चिखली - १, रिठद - ३, हराळ - १, मोठेगाव - १, सवड - २, पेनबोरी - १, मोप - ४, भर जहांगीर - ४, मोहजा - २, मोरगव्हाण - १, लोणी - १०, शेलू खडसे - १, लोणी बु. - १, मांडवा - १, वाडी रायताळ - १, मंगरूळपीर शहरातील सिव्हील लाईन्स - ३, शहरातील इतर ठिकाणचे २, पारवा - १, शहापूर - १, चिखलागड - १, कोठारी - १ व्यक्ती कोरोना बाधित आढळला. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या