शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

CoronaVirus in Washim : आणखी ५७ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ११९६  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 11:16 IST

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११९६ झाली असून, यापैकी ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, यामध्ये आणखी ५७ रुग्णाची भर पडल्याचे १६ आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११९६ झाली असून, यापैकी ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. यामध्ये १५ व १६ आॅगस्ट रोजी एकूण ५७ रुग्णांची भर पडली. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळच्या अहवालानुसार २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसर १, चंडिका वेस परिसर १, स्वामी विवेकानंद नगर लाखाळा परिसर १, बिलाला नगर परिसर १, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर ४, बेलखेडा १, सवड येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसर ३, संभाजी नगर परिसर ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसर ४, कारंजा लाड शहरातील प्रशांत नगर येथील एक अशा एकूण २१ जणांचा समावेश आहे. १६ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या अहवालानुसार १४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसर १, शेगी येथील ४, गिंभा येथील ६, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १, काटीवेश परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरातील १, वारा जहांगीर येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील १, एकता नगर येथील १, भर जहांगीर येथील १, चिचांबाभर ५, आसेगाव पेन येथील १०, येवती १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या अहवालानुसार २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसर ४, सुंदरवाटिका परिसर १, काळे फाईल परिसर १, मंगरुळपीर येथील पोस्ट आॅफिस मागील परिसर १, कवठळ ५, रिसोड तालुक्यातील शेलू खडसे १, हराळ १, कारंजा लाड शहरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसर १, चावरे लाईन परिसर २, दादगाव १, शेवती १, कामरगाव ५ जणांचा समावेश आहे. 770 जणांना डिस्चार्जरविवारी २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येते. ११९६ रुग्णांपैकी आतापर्यंत ७७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम