शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू; नव्याने आढळले १९२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:07 IST

Washim corona update जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा येथील ७२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला; तर नव्याने १९२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा १० हजार ९०४ झाला असून १२२७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.वाशिम शहरातील योजना पार्क येथील २, टिळक चौक येथील १, लाखाळा येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, रोहडा येथील २, अनसिंग येथील २, असोला येथील २, नागठाणा येथील १, ब्रह्मा येथील १, पिंपळगाव येथील १, धानोरा बु. येथील १२, तामसाळा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, कुलकर्णी ले-आऊट येथील १, लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील १, राजस्थान चौक येथील १, अकोला रोड येथील १, गणेश मंदिर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील २, पेडगाव येथील ३, पांगरी येथील १, भूर येथील १, सनगाव येथील ४, शेलगाव येथील १, शहापूर येथील ३, नवीन सोनखास येथील २, दाभा येथील १, पोघात येथील १, मालेगाव शहरातील ६, मुसळवाडी येथील १, मेराळडोह येथील १, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील १, हळदा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील ३, बस डेपो परिसरातील ८, शहरातील इतर ठिकाणचे १०, केनवड येथील १, मोप येथील १, मांगूळ येथील १, नावली येथील २, निजामपूर येथील १, कारंजा शहरातील तुळजा भवानी नगर येथील १, कीर्तीनगर येथील १, विद्याभारती कॉलनी येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शिंदे नगर येथील १, के एम कॉलेज परिसरातील १, बंजारा कॉलनी येथील २, गुरुमंदिर परिसरातील २, रामनाथ हॉस्पिटल परिसरातील १, रेणुका कॉलनी येथील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, भारतीपुरा येथील १, नझुल कॉलनी येथील १, टिळक चौक येथील १, माळीपुरा येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, यशोदा नगर येथील १, गौरीपुरा येथील १, वसंत नगर येथील १, तुषार कॉलनी येथील १, चवरे लाईन येथील १, अशोक नगर येथील १, रमाबाई कॉलनी येथील १, मेन रोड परिसरातील १, झाशी राणी चौक परिसरातील १, वनदेवी कॉलनी येथील १, बायपास परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील ८, बेंबळा येथील ११, हिवरा लाहे येथील १, कुपटी येथील १, आखतवाडा येथील ८, कामठवाडा येथील १, उंबर्डा येथील १, बेलमंडल येथील १, दुघोरा येथील २, पिंप्री वरघट येथील ४, वडगाव येथील ३, धोत्रा दे. येथील ३, सोमठाणा येथील १, म्हसला येथील ३, धनज येथील १, टाकळी येथील १, मनभा येथील १, चुडी येथील १, वाई येथील १, कामरगाव येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कारंजा येथील ७२ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा ११ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या