शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

CoronaVirus Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले ५७५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:20 IST

CoronaVirus Cases: ७० व ८० वर्षीय वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून नव्याने तब्बल ५७५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांपासून अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, आज ७० व ८० वर्षीय वृद्धांचा कोरोनाने मृत्यू झाला असून नव्याने तब्बल ५७५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.प्राप्त अहवालानुसार, वाशिम तालुक्यात शुक्रवारी १८३ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यासह   रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर - १, अयोध्या नगर - १, आझाद नगर - १, भाजीमंडी परिसरातील १, बसस्थानक परिसरातील ३, एकता नगर - १, जैन गल्ली - १, जिजाऊ नगर - १, कासारगल्ली - १, लोणी फाटा - २, मोमिनपुरा - १, पोलीस स्टेशन परिसरातील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, सराफा गल्ली - १, शिक्षक कॉलनी - १, शिवशक्ती नगर - १, सोनार गल्ली - २, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, अनंत कॉलनी - १, शिवाजी नगर - १, पठाणपुरा - १, महानंदा कॉलनी - १, समर्थ नगर - १, आसन गल्ली - १, आनंद चौक - १, शहरातील इतर ठिकाणचे २१, आसेगाव - २, बाळखेड - ३, बेंदरवाडी - १, भर जहांगीर - २, भोकरखेडा - २, बिबखेडा - १, बोरखेडी - १, चाकोली - १, दापुरी - ३, डोणगाव - १, एकलासपूर - ५, गणेशपूर - २, गोभणी - ४, गोहगाव - १, गोवर्धन - १, हराळ - २, कान्हेरी - ३, कंकरवाडी - ३, करडा - २, करंजी - ११, कवठा - १, केनवड - ४, केशवनगर - १३, कोयाळी - २, कुऱ्हा - १, लोणी - ४, मांगूळ झनक - ४, महागाव - १, मांगवाडी - १, मसला पेन - २, मोहजा - १, मोप - २, मोरगव्हाण - १, मोठेगाव - २, नावली - १, निजामपूर - ३, पार्डी - २, पेनबोरी - १, सावळद - १, सवड - ४, शेलू खडसे - २, वाकद - १५, व्याड - १, वाडी रायताळ - १, वडजी - २, येवता - १, येवती - १, लेहणी - २, चिखली - १, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार परिसरातील १, बायपास रोड परिसरातील २, जनता बँक जवळील १, मंगलधाम - १, नगर परिषद परिसरातील २, राजस्थानी चौक - १, बालदेव - २, वाॅर्ड क्र. १ - २, बाबरे ले-आऊट परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, आगरवाडी - १, आरक - १, आसेगाव - ५, दस्तापूर - १, धानोरा - १, धोत्रा - १४, गोगरी - १, गोलवाडी - १, कासोळा - १, शेलूबाजार - २८, लावणा - १, मोहगव्हाण - १, मोतसावंगा - १, पार्डी ताड - २, पिंप्री अवघन - १, सायखेडा - ४, सार्सी - १, शाहपूर - २, शेंदूरजना मोरे - १, शिवणी - १, तांदळी - १, तऱ्हाळा - १, वनोजा - १, लाठी - १, मालेगाव शहरातील २१, अमाना - १, मेडशी - ३, राजुरा - १, किन्हीराजा - १, चांडस - ५, डोंगरकिन्ही - १, गिव्हा कुटे - १, जामठा - १, पांगरी कुटे - २, शिरपूर - १, तिवळी - १, वसारी - ३, वारंगी - १, इराळा - १, कारंजा शहरातील आशाताई गावंडे कॉलनी - १, गवळीपुरा - १, गायत्री नगर - २, लक्ष्मी नगर - १, एस.टी.डेपो परिसरातील १, संतोषी माता कॉलनी - २, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २,  शिवम मठाजवळील १, इंदिरा नगर - १, दाईपुरा - १, शहरातील इतर ठिकाणचे ३, यावर्डी - २, धनज - ६, धोत्रा जहांगीर - १, काजळेश्वर - १, खेर्डा - १, पिंपळगाव - १, पोहा - ३, मानोरा शहरातील दिग्रस चौक - १, शहरातील इतर ठिकाणचे ११, असोला खुर्द - १, गव्हा - १, गिर्डा - २, हळदा - १, कारखेडा - २, करपा - २, खापरदरी - १, कोलार - १, कोंडोली - १, पोहरादेवी - ६, विठोली - ३, सोयजना - १, गादेगाव - ४, शेंदूरजना - १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, भुली (ता. मानोरा) - ७० वर्षीय व्यक्ती व वाशिम - ८० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या