शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 CoronaVirus : जळगाव जामोदमधील मृत व्यक्तीच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील १६ जण क्वारंटीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 18:13 IST

मृत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व जवळचे नातेवाईक अशा एकूण १६ जणांना क्वारंटीन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: शहरातील ७२ वर्षी वर्षीय संदिग्ध रुग्णाचा खामगाव येथील कोविड रुग्णालयात १६ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर १८ मे रोजी सायंकाळी या संदिग्ध मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जळगाव जामोद शहरता खळबळ उडाली होती.  दरम्यान या मृत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व जवळचे नातेवाईक अशा एकूण १६ जणांना आरोग्य विभागाने क्वारंटीन करण्यात आले असून त्यांना बुलढाणा येथे कोविड रुग्णालयात सोमवारी हलविण्यात आले आहे.या मृत व्यक्तीला प्रारंभी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याची तपासणी करण्यात आली होती कोरोना संदिग्ध रुग्ण वाटल्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीस नंतर खामगाव येथे हलविण्यात आले होते. त्यामुळे  जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व संबंधित कर्मचारी यांचा रुग्णाशी संपर्क आला होता. परिणामी तपासणी करणारे डॉक्टर व त्याची पत्नी,  परिचारिका   आणि तिच्या संपर्कातील व्यक्ती, सफाई कमर्चारी अशा सहा जणांना सुरक्षेच्या दृष्टीने क्वारंटीन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी त्यांना बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जणांना क्वारंटीन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.  

सुलतानपूरा व परिसर कंटेनमेंट झोन.                                        सुलतानपुरा व त्याच्या सभोवतालचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसरातील  व्यक्तींची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटी्ह आले तर हे प्रतिबंधीत क्षेत्र शिथील करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार सुनील जाधव यांनी दिली. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता जळगावकरांना चांगलीच धास्ती बसली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaon Jamodजळगाव जामोद