शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कोरोनाने दोघांचा मृत्यू; नव्याने आढळले १६७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 11:26 IST

corona cases in washim : कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून नव्याने १६७ कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन दिवसांपासून काहीअंशी घट झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला असून नव्याने १६७ कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. आज प्राप्त अहवालानुसार, शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ३, सिव्हील लाईन्स येथील २, पंचशील नगर येथील १, पोलीस वसाहत येथील १, दत्त नगर येथील १, चांडक ले-आऊट येथील १, काळे फाईल येथील २, जुनी नगरपरिषद परिसरातील १, केंद्रीय विद्यालय परिसरातील १, राधाकृष्ण नगर येथील १, पुसद नाका येथील १, चंडिका वेस येथील १, पोलीस मैदान परिसरातील १, म्हाडा कॉलनी येथील १, बाहेती ले-आऊट येथील १, संतोषी माता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, हिवरा रोहिला येथील २, कोंडाळा झामरे येथील १, शेलू बु. येथील ८, वाई येथील २, वारा जहांगीर येथील २, अनसिंग येथील ३, बाभूळगाव येथील १, जांभरुण येथील १, मंगरूळपीर शहरातील बाजार समिती परिसरातील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील २, महावीर कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पेडगाव येथील १, गोगरी येथील १, पिंप्री अवगण येथील १, पिंप्री खराबी येथील १, निंभी येथील १, सनगाव येथील १, आसेगाव येथील १, सावरगाव येथील २, शेलगाव येथील १, जोगलदरी येथील १, खापरदरी येथील १, शेंदूरजना मोरे येथील ३, वनोजा येथील ३, भूर येथील १, रिसोड शहरातील कुंभार गल्ली येथील २, जैन गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील १, अनंत कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चिखली येथील २, कवठा येथील ६, घोटा येथील १, व्याड येथील १, कळमगव्हाण येथील ३, नंधाना येथील १, जोगेश्वरी येथील ५, वडजी येथील २, असोला येथील १, चाकोली येथील १, गोवर्धन येथील १, निजामपूर येथील १, मोठेगाव येथील १, मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील २, माळी वेताळ येथील १, गीता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलगाव येथील २९, नागरतास येथील ६, इराळा येथील १, खिर्डा येथील १, एकांबा येथील १, कारंजा शहरातील महात्मा फुले चौक येथील १, धनज बु. येथील १, बाबापूर येथील १, बेंबळा येथील १, गिर्डा येथील २, सुकळी येथील १, धोत्रा येथील २, विळेगाव येथील १, खानापूर येथील १, मानोरा शहरातील १, उमरी येथील १, सोमठाणा येथील १, वसंत नगर येथील १, अभयखेडा येथील १, गव्हा येथील १, हत्ती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम