शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST

शिरपूरची लोकसंख्या जवळपास २५ हजारांच्या आसपास आहे. असे असताना गावातील सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था कुचकामी असल्याने गावात जागोजागी सांडपाणी ...

शिरपूरची लोकसंख्या जवळपास २५ हजारांच्या आसपास आहे. असे असताना गावातील सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था कुचकामी असल्याने गावात जागोजागी सांडपाणी रस्त्यावर वाहून अस्वच्छता पसरत आहे. बऱ्याच ठिकाणी केरकचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी, डासांची उत्पत्ती होऊन तापेच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताप हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण असून, त्याचे रूपांतर कोरोनात होत आहे. आजघडीला शिरपूर येथे ८० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी काही जणांवर वाशिम येथे खासगी व सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही रुग्ण गावातच आहेत. दरम्यान, तापेचे रुग्ण रोखण्यासाठी गावामध्ये निर्जंतुकीकरण तथा धूरफवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून १५ व्या वित्त आयोगात निधीची तरतूदसुद्धा केलेली असते. असे असताना स्थानिक प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण किंवा धूरफवारणी करण्यात आली नाही. याकडे ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष पुरवावे, अशी मागणी प्रदीप देशमुख यांनी केली आहे.