शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : २० पॉझिटिव्ह; ७२ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 18:15 IST

Corona Cases in Washim: १९ जून रोजी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ७२ जणांनी कोरोनावर मात केली.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून शनिवार, १९ जून रोजी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ७२ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१२०६ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या एका व गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या एका अशा दोन मृत्यूची नोंद शनिवारी पोर्टलवर झाली आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी नव्याने २० रुग्ण आढळून आले तर ७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम तालुक्यात सहा, रिसोड तालुक्यात पाच, मंगरूळपीर तालुक्यात दोन, कारंजा लाड तालुक्यात तीन आणि मानोरा तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४१२०६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०२२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१४ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.

 ३६४ सक्रिय रुग्णशनिवारच्या अहवालानुसार नव्याने २० रुग्ण आढळून आले तर ७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३६४ रुग्ण सक्रिय आहेत. शहर, ग्रामीणमध्ये प्रत्येकी १० रुग्णशनिवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ग्रामीण भागात १० तर शहरी भागात १० असे २० कोरोना रुग्ण आढळले. मंगरूळपीर, मालेगाव व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. कारंजा शहरात दोन तर रिसोड शहरात पाच रुग्ण आढळून आले. वाशिम शहरात तीन रुग्ण आढळून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम