शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण; बोगस लाभाथींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:49 IST

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देआवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण घटले.‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वाशिम: कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाºया किरकोळ लाभाच्या योजना शासनाने काही महिण्यांपूर्वी बंद करून ५० हजारांपेक्षा पुढच्या साहित्य खरेदीच्याच योजना सुरू ठेवल्या आहेत. याशिवाय ‘कॅशलेस’ प्रणालीनेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ग्राह्य धरले जात असल्याने ज्या शेतकऱ्यांना  खरेच आवश्यकता आहे, असेच शेतकरी सद्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून बोगस लाभार्थींचे प्रमाण अगदीच कमी झाल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.पुर्वी कृषी विभागाची कुठलीही योजना असो, त्यास शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. किरकोळ लाभाच्या योजनांकरिता उद्दीष्ट कमी असतानाही मोठ्या प्रमाणात योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर व्हायचे. यात खºया लाभार्थ्यांऐवजी बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक राहायचे. त्यामुळेच योजनांतर्गत गैरप्रकाराचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान, जानेवारी २०१७ पासून शासनस्तरावरून कृषी विभागाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून ‘कॅशलेस’ प्रणालीच्या उदयामुळे आणि ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांवर नियंत्रण मिळविणे बहुतांशी शक्य झाले आहे. त्यामुळेच की काय कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागाकडे पडून असतानाही शेतकऱ्यांमधून योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून विविध स्वरूपातील योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत अथवा ‘कॅशलेस’ प्रणालीव्दारे व्यवहार करित असताना कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा. संबंधितांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल.- अभिजित देवगिरीकर, तालुका कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम