शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी करणार वॉटर कप स्पर्धेबाबत मार्गदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 15:17 IST

मंगरुळपीर: पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी सहभाग घेता आहे. या गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी मार्गदर्शन करणार आहेत

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, या स्पर्धेसाठी २५ गावांतील प्रत्येकी ५ लोकांनी प्रशिक्षणही घेतले आहे.पाणी फाऊंडेशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगरुळपीर येथील पंचायत समितीत २७ मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्धिवेदी राहणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

मंगरुळपीर: पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी सहभाग घेता आहे. या गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी येथील पंचायत समिती सभागृहात २७ मार्च  रोजी सांयकाळी ५ वाजता पाणी फाऊंडेशनच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  

मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, या स्पर्धेसाठी २५ गावांतील प्रत्येकी ५ लोकांनी प्रशिक्षणही घेतले आहे. आता या गावांतील लोकांना जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासह पाणी फाऊंडेशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगरुळपीर येथील पंचायत समितीत २७ मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्धिवेदी राहणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक,तहसीलदार वैशाख वाहुरवाघ,पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समनव्यक संतोष गवळे व मंदार देशपांडे, गटविकास  अधिकारी एन. टी. खैरे, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, वनअधिकारी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वॉटर कप स्पर्धा ३  याविषयी मान्यवराकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच स्पर्धेचे स्वरुप व जलउपचाराबाबत विस्तृत चर्चा करण्यात आहे. 

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा