शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

 श्रमदानातून गाव तलावाची साफसफाई; रासेयो पथकाचा पुढाकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:49 IST

वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशिमच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबीर दत्तक ग्राम टो येथे पार पडले.

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबीर दत्तक ग्राम टो येथे पार पडले.शिबिरातून मंगळवार ते गुरुवार या दरम्यान शिबिरार्थ्यांनी श्रमदानाच्या सत्रात टो येथील गाव तलावाची साफसफाई केली. या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भविष्यात ग्रामवासीयांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास शिबिराथींनी व्यक्त केला. 

वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशिमच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबीर दत्तक ग्राम टो येथे पार पडले. सदर शिबिरातून मंगळवार ते गुरुवार या दरम्यान शिबिरार्थ्यांनी श्रमदानाच्या सत्रात टो येथील गाव तलावाची साफसफाई केली.शिबिरार्थ्यांनी श्रमदानाच्या सत्रातून ग्राम स्वच्छतेसोबत गावातील समशानभूमीचा परिसराची स्वच्छता केली तसेच दुष्काळी तलाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गाव तलावात मोठ्या प्रमाणात गवत तथा बेशरमाची झाडे वाढली होती. हा सर्व परिसर शिबिरार्थ्यांनी स्वच्छ केला. या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भविष्यात ग्रामवासीयांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास शिबिराथींनी व्यक्त केला. शिबिरार्थ्यांनी राबविलेल्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचे संस्थाध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे तथा कार्यकारी प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे यांनी कौतुक केले. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. दीपक दामोदर, डॉ. बी. आर. तनपुरे, डॉ. एस.व्ही. रूक्के यांच्या मार्गदर्शनात रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम