शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय कार्यशाळेतून स्वच्छ सर्वेक्षणाचा जागर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:31 IST

वाशिम तालुका पाठोपाठ मंगरूळपीर येथेही कार्यशाळा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्यातर्फे तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेसंदर्भात माहिती दिली जात आहे. वाशिम तालुका पाठोपाठ मंगरूळपीर येथेही कार्यशाळा घेण्यात आली.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ टप्पा - २ अंतर्गत (हगणदरीमुक्त ग्राम पंचायत) पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या निर्दशानुसार तालुकास्तरीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. वाशिम येथे कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुख व अधिकाºयांची कार्यशाळा घेतल्यानंतर वाशिम पंचायत समिती आणि आता ४ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर पंचायत समिती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे आणि गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा कक्षाचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राम श्रृंगारे आणि मुल्यांकन व सनियंत्रण सल्लागार विजय नागे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना गाव स्तरावर कशाप्रकारे पडताळणी करायची, स्वच्छता अ‍ॅपवर अधिकाधिक प्रतिक्रिया कशा नोंदवायच्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता अ‍ॅपवर उपस्थितांकडून अभिप्राय देखील नोंदवून घेण्यात आले. रिसोड, मालेगाव, मानोरा, कारंजा या तालुक्यातही जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान