शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दापुरा येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:29 IST

मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणार्‍या दापुरा येथे पेरणी  यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी  झाली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ स प्टेंबर रोजी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्दे यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणार्‍या दापुरा येथे पेरणी  यंत्राचे भाडे न दिल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी  झाली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ स प्टेंबर रोजी १४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.फिर्यादी तारासिंग भासू चव्हाण रा. दापुरा यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार, पेरणी यंत्राच्या भाड्याच्या पैशाच्या वादावरून  आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी   व त्याच्या मामेभावास कुर्‍हाडीने व दगडाने मारहाण करून  जखमी केले. यातील आरोपी सदाशिव छगुन बोरकर याने दगड  मारून फिर्यादीच्या मामेभावास जखमी केले. याप्रकरणी आरोपी  खुशाल बंडू बोरकर, पुरुषोत्तम बंडू बोरकर, भगवान  रामचंद्र  बोरकर, भीमराव महादेव गटुले, सदाशिव छगुन बोरकर व  प्रवीण सदाशिव बोरकर सर्व रा.दापुरा यांच्याविरुद्ध कलम १४३,  १४५, १४७, ३२५, ५0४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल  केला, तर फिर्यादी खुशाल बंडू बोरकर यांनी दिलेल्या  तक्रारीनुसार पेरणीच्या पैशांच्या वादावरून झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींनी संगनमत करून मारहाण केल्याची तक्रार  दिली. याप्रकरणी  पोलिसांनी आरोपी तरासिंग चव्हाण, प्रवीण  तारासिंग चव्हाण, अरविंद तारासिंग चव्हाण, रामनाथ पवार,  माणिक राठोड, राजेश राठोड, इंदल राठोड यांच्याविरुद्ध कलम  १४३, १४५,  १४७, ३२४,  भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्या त आला.