शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरामध्ये नगर परिषदेने जागाेजागी खाेदून ठेवले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:17 IST

Washim News खड्डे व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरामध्ये पाणीपुरवठा नवीन जाेडणी करताना खाेदून ठेवलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. थातूरमातूर बुजविण्यात येत असलेल्या खड्ड्यांमध्ये वाहनाची चाक पूर्णपणे जात असल्याने वाहनांचे नुकसान हाेत आहे. याकडे मात्र नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष दिसून येत असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत  दिसून आले. वाशिम शहरातील विविध भागात नवीन नळजाेडणी देण्यात येत आहे. नवीन जाेडणी देण्याकरिता ठरावीक जागेवर पाइप नेताना रस्ता खाेदून पाईप टाकण्यात येत आहे. पाईप टाकून झाल्यानंतर त्यामध्ये खड्डा खाेदताना निघालेली माती टाकून संबंधित कर्मचारी माेकळे हाेत आहे. यामुळे खाेदून ठेवण्यात आलेल्या जागी माेठमाेठे खड्डे पडल्याचे शहरातील विविध भागात दिसून येत आहे. काही नागरिक स्वत: मुरुम टाकून खड्डे बुजविताना दिसून येत आहेत. वाशिम शहरातील अनेक नवीन रस्तेसुद्धा नळजाेडणीसाठी फाेडण्यात येत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीत समोर आले. वाशिम शहरातील अल्लाडा प्लाॅट, नवीन वसाहती, जुने शहर भागात अनेक ठिकाणी नगर परिषदेने नळजाेडणीसाठी खड्डे (नाल्या) खाेदून ठेवले ते व्यवस्थित न बुजविण्यात आल्याने नागरिकांमध्ये राेष व्यक्त केल्या जात आहे. अल्लाडा प्लाॅटमध्ये जीवघेणा खड्डावाशिम शहरातील अल्लाडा प्लाॅट परिसरात अनेक नागरिकांनी नवीन नळजाेडणी घेतली. ही जाेडणी घेत असताना नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या नाल्या थातूरमातूर बुजविण्यात आल्याने दुचाकीचालकांचे अपघात हाेत असून, वाहनांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. खड्ड्यांची खाेली माेठी असल्याने चारचाकी वाहनाचे संपूर्ण चाक खड्ड्यात जात आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांचे नुकसान हाेत आहे.

टॅग्स :washimवाशिम