शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

कर्मचारी संपामुळे खोळंबली नागरिकांची कामे!

By admin | Updated: September 3, 2016 02:02 IST

सर्व संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग; कर्मचा-यांनी दिल्या शासनविरोधी घोषणा.

वाशिम, दि. २ : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाला वाशिम जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयांमधील कामकाज बंद राहिल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबली.केंद्रशासनाने अंगीकारलेल्या कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह इतर कर्मचारी संघटनांनी संपात सहभाग घेऊन ह्यलेखणीबंदह्ण आंदोलन केले. जिल्ह्यातील सहाही तालुकास्थळी असलेल्या प्रशासकीय कार्यालयांमधील कर्मचार्‍यांनी एक दिवस काम बंद ठेवून आपापल्या कार्यालयांसमोर ठिय्या मांडला. संपामुळे अधिकारी, पदाधिका-यांची तारांबळविविध कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १५ संघटनांमधील सुमारे चार हजार कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व सभापती तसेच कार्यालयप्रमुख यांचे कक्षसुद्धा उघडण्यात न आल्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. महसूल कर्मचा-यांनी दिल्या घोषणामहसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल डुकरे यांच्या नेतृत्वात ३५0 कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेत शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अतुल देशमुख, तात्यासाहेब नवघरे, सचिन मोरे यांच्यासह ३५0 कर्मचारी उपस्थित होते.