शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून देणारी ‘चंद्रकला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:17 IST

वाशिम : शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य, महिला संघटना व रोजगार निमिर्ती आदी क्षेत्रात उकळीपेन येथील चंद्रकला राहुल वाघमारे नामक महिलेने उत्कृष्ट कार्य करुन जिल्हयाच्या नावाचा लौकीक केला आहे.

ठळक मुद्दे वाघमारे यांनी महिला व मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल सज्ञान करण्यासह महिलांना सक्षमीकरण्याचे कार्य स्विकारले असून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे.त्यांच्या कार्याची दखल  उन्नती ग्लोबल फोरमने घेवून त्यांच्या कार्याचा गौरव सुध्दा केला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे उकळीपेनसह जिल्हयाच्या बहूमानात भर पडली आहे.

- नंदकिशोर नारे ।  वाशिम : शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, मुलींचे आरोग्य, महिला संघटना व रोजगार निमिर्ती आदी क्षेत्रात उकळीपेन येथील चंद्रकला राहुल वाघमारे नामक महिलेने उत्कृष्ट कार्य करुन जिल्हयाच्या नावाचा लौकीक केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे महिलांना प्रेरणा मिळत आहे. चंद्रकला वाघमारे यांनी बचत गटातील महिलांना संघटीत करुन त्यांना रोजगार मिळवून दिला असून महिला बचत गट, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून गटाच्या सदस्यासह ग्रामस्थांना विकासाच्या प्रवाहात सामील केले आहे. वाघमारे यांनी महिला व मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल सज्ञान करण्यासह महिलांना सक्षमीकरण्याचे कार्य स्विकारले असून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे. आपल्या सामाजीक कार्याच्या माध्यमातून त्या गेल्या पाच वषार्पासून हे करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल  उन्नती ग्लोबल फोरमने घेवून त्यांच्या कार्याचा गौरव सुध्दा केला.  उन्नती ग्लोबल फोरमचा फेलोशिप पुरस्कार पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात  पद्भुषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, सिने अभिनेत्री मुणाल कुलकर्णी, सादिया सिध्दीका, अमोल गुप्ते आदींच्या हस्तप्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे उकळीपेनसह जिल्हयाच्या बहूमानात भर पडली आहे. आपण महिलांसाठी करीत असलेल्या कार्यातून मिळत असलेले समाधान व नुकत्याच माझ्या कार्याच्या गौरवामुळे  अधिक बळ मिळाले आहे. यापुढे आपण जोमाने कार्य करुन बचत गटाच्या माध्यमातून उकळीपेन व परिसरातील महिला व शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करु - चंद्रकला राहुल वाघमारे

टॅग्स :washimवाशिम