शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निकालदर्शक अभिलेख मुल्यांकनात वाशिमचे ‘सीईओ’ प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:27 IST

वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी १९ मे रोजी दिली. 

ठळक मुद्देप्रशासकीय कामकाजाचे मार्च २०१८ च्या निकालदर्शक अभिलेखाव्दारे (आरएफडी) विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्याकडून मुल्यांकन करण्यात आले. त्यात वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १०० पैकी ७१.१३ टक्के गुण मिळून ते प्रथम आले. अकोला मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाचवा क्रमांक जाहीर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या प्रशासकीय कामकाजाचे मार्च २०१८ च्या निकालदर्शक अभिलेखाव्दारे (आरएफडी) विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्याकडून मुल्यांकन करण्यात आले. त्यात वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना गुणानुक्रमे प्रथम क्रमांक जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी १९ मे रोजी दिली. प्राप्त माहितीनुसार, विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या प्रशासकीय कामकाजाचे मुल्यमापनाकरिता गुगल ड्राईव्हवर स्प्रेडशीट तयार करून प्रत्येक जिल्ह्याची योजनानिहाय जिल्हा व तालुकास्तरावरील योजनांचे उद्दीष्ट, साध्य आदींबाबत अचूक माहिती आॅनलाईन भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १०० गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे पाच क्रमांक जाहीर करण्यात आले. त्यात वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १०० पैकी ७१.१३ टक्के गुण मिळून ते प्रथम आले; तर बुलडाणा व्दितीय, अमरावती तृतीय, यवतमाळ चतुर्थ आणि अकोला मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाचवा क्रमांक जाहीर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद