शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:56 IST

Celebrate Gurupournima in a simple manner at Pohardevi : श्री संत महान तपस्वी रामराव बापू यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त भोग विधी, पाळणा पूजा समाधी स्थळी संपन्न झाला.

 लोकमत न्यूज नेटवर्कमानाेरा : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमिवर साधेपणाने साजरा करण्यात आला.  २३ जुलै रोजी गुरुवर्य श्री संत महान तपस्वी रामराव बापू यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त भोग विधी, पाळणा पूजा समाधी स्थळी संपन्न झाला. यावेळी  महंत परमपूज्य  बाबुसिंग महाराज व गुरुवर्य महंत शेखर महाराज यांच्या हस्ते पूजेचे कार्यक्रम संपन्न झाले असता आ. संजय राठोड यांची उपस्थिती होती तसेच महंत सुनील महाराज,बलदेव महाराज,संजय महाराज,अनिल राठोड वाई, विजय पाटील, राजाराम महाराज, हरिचंद महाराज, रमेश महाराज, गणेश महाराज, विनोद महाराज, मोहन महाराज,नेहरु महाराज, राजाराम साहेब, प्रेमदास महाराज व भाविक भक्त उपस्थित होते.देवी जगदंबा मंदिरात महंत कबीरदास महाराज यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली. भक्तिधाम येथे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा करून भोग लावला. कोविड १९ मुळे येथे कलम १४४ लागू केल्याने भाविक भक्त आले नाहीत. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.

टॅग्स :washimवाशिमGuru Purnimaगुरु पौर्णिमा