शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘सीडीपीओ’ने घेतली सहा कुपोषित बालके दत्तक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:37 IST

प्रियंका गवळी यांनी अनसिंग येथील सहा कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पोषण माहनिमित्त वाशिम येथील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) प्रियंका गवळी यांनी अनसिंग येथील सहा कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ६० दिवस या बालकांना स्वखर्चातून पोषक आहारही पुरविला जाणार आहे.जिल्ह्यात सध्या पोषण माहनिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. अनसिंग येथे सहा कुपोषित बालके असल्याने या बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी गवळी यांनी पुढाकार घेत कुपोषण संपत नाही; तोपर्यंत या बालकांना दत्तक घेतले. आरोग्याच्या दृष्टिकोनाने आवश्यक ते पौष्टिक घटक असलेले अन्नपदार्थ स्वखर्चातून पुरवित आहेत. ही सहा बालके कुपोषणमुक्त झाल्यानंतर, तालुक्यातील आणखी २१ कुपोषित बालके दत्तक घेण्याचा मानस असल्याचे गवळी यांनी सांगितले. वाशिम तालुका कुपोषणमुक्त करण्याचा मानसवाशिम तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रारंभीच्या टप्प्यात सहा बालके दत्तक घेण्यात आली. टप्प्याटप्प्याने वाशिम तालुका कुपोषणमुक्त करण्याचा मानस गवळी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :washimवाशिम