शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वाशिम जिल्ह्याती सोनखास शिवारात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 15:56 IST

Bird Flu : बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, जिल्हा प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे.

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास शिवारात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, जिल्हा प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे.सोनखास शिवारात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाधित कोंबड्या आढळलेल्या सोनखास येथील खासगी कुक्कुट फार्म व परिसरातील कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शनिवारी दिला. सोनखास येथील बाधित कोंबड्या आढळलेल्या कुक्कुट फार्म या बाधित क्षेत्रापासून १ किलोमीटर परिसरातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणी काही पक्षी मृत्युमुखी आढळून आल्यास नजीकच्या पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्यात यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमBird Fluबर्ड फ्लू