शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रकवर आदळली; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:54 IST

Washim Accident News : अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु. : रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ११ मे रोजी कारंजा ते अमरावती रोड व ढंगारखेड चेक पोस्टजवळ घडली. अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. कारंजा-अमरावती रोड व ढंगारखेड चेक पोस्टजवळ एम.एच.३१ सी बी ७५८० क्रमांकाचा ट्रॅक हा चालकाने रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. मागून येणाऱ्या एम एच २७ टी ८१४६ क्रमाकांची दुचाकी त्या ट्रकवर जाऊन धडकली. यात चालक अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तत्काळ अमरावती येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता नेले असता त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या निष्काळजीमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने सदर ट्रकचालकावर भादंविच्या कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. गजानन वानखेडे व डिगांबर राठोड करीत आहेत. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात