शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

 Bharat Bandh : मंगरुळपिर शहरात संमिश्र; ग्रामीण भागात 'रास्ता रोको '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:29 IST

Bharat Bandh: ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता.

मंगरुळपिर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी  ८ डिसेबरला भारत बंद चे आव्हान करण्यात आले होते.बदला मंगरुळपिर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर ग्रामीण भागात रास्ता रोको करण्यात आला होता.            केंद्र सरकारने केलाल नवीन कृषि कायदा रद्द करण्यात  यावा या मागणीसाठी मंगळवारी  विविध संघटनांनी व पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला मंगरुळपिर शहरात व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता.  तर तालुक्यातील शिवणी रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठलराव गावंडे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दिडतास चक्काजाम आंदोलन करून वाहतूक व्यवस्था ठप्प करण्यात आली होती. यामध्ये सरपंच लल्लू गारवे, मोहम्मद गारवे,हसन गारवे,निलेश चव्हाण, दत्ता खडीकार यांचेसह अनेकजण सहभागी होते . तहसीलदार व ठाणेदार यांचेशी चर्चा करून चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. तर धानोरा फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व धानोरा खुर्द परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आर. के . राठोड ,पंचायत समितीचे सदस्य अनंत शेळके,सुभाष कावरे,विजय जाधव,अकबर पटेल, जावेद भाई,खेमसिंग राठोड सरपंच, दत्ता चारखोड, बाळू चरखोड, सुभाष राठोड, गौतम खडसे, दादाराव खडसे, सतीश खडसे, गबर राठोड, काशीराम चव्हाण, हरिभाऊ धानोरकर, सुरेश राठोड विशाल धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,मंगेश धानोरकर ,दिनेश चव्हाण, अमोल धानोरकर, नूतन ताई राठोड राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, यांच्यात करण्यात आले तर शेलुबाजार येथील जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग कोठाळे, दौलत इंगोले,सचिन डोफेकर यांनी काही तास व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करून भारत बंद ला आपला पाठिंबा दर्शवीला यावेळी मंगरुळपिर चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपिर चे ठाणेदार, आसेगाव चे ठाणेदार यांनी मंगरुळपिर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवला.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMangrulpirमंगरूळपीर