शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा दाखवून घेता येणार ‘जीवनदायी’चा लाभ!

By admin | Updated: May 28, 2017 04:03 IST

डॉ. पाटील : मंगरूळपीरच्या शिवार संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : कुठल्याही अतिरिक्त कागदपत्रांचा जाच न ठेवता केवळ सात-बारा दाखवून शेतकर्यांना यापुढे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वाशिमचे माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवार, २७ मे ला दिली.येथील वीरेंद्रसिंह ठाकूर यांच्या शेतात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश लुंगे, श्याम खोडे, सुनील मालपाणी, बंडू अव्हाळे, विष्णू चव्हाण, चंद्रमणी इंगोले, प्रा.घोडचर, डॉ.पिंपरकर, डॉ.दीपक ढोके, महेश अहिरकर, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर चांभरे, गणेश लुंगे, अरुण फुके, गोपाल बाहेती, राजेंद्र राऊत, सचिन पवार, विशाल लवटे आदींची उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले की, सन २0१८ पर्यंंत २४ तास वीज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, येत्या दोन महिन्यात वंचित शेतकर्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनाचा टक्का कमालीचा वाढला असून, त्याचा थेट फायदा बारमाही पिकांना मिळणार आहे. यासह इतरही विषयांसंबंधी डॉ.पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधला.