शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषि विस्तार अभियानांतर्गत ‘लकी ड्रॉ’व्दारे लाभार्थी निवड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 14:33 IST

वाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाशिम येथे २३ आॅगस्टला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रिसोड येथे २४ आॅगस्टला त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषि विस्तार अभियानांतर्गत अंतर्भूत विविध योजनांमध्ये अर्ज करणाºया लाभार्थींची ‘लकी ड्रॉ’व्दारे निवड करणे व त्यानुषंगाने ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून राबविण्यात येत आहे. त्यात शेतकºयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिमचे तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी केले आहे. वाशिम येथे २३ आॅगस्टला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच रिसोड येथे २४ आॅगस्टला त्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि विस्तार अभियानांतर्गत अर्ज करणाºया लाभार्थ्यांची यावेळी सोडत पद्धतीने निवड यादी व ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. याशिवाय रिसोड तालुका कृषि विभागाकडून राबविण्यात आलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अर्ज केलेल्या शेतकºयांचे अर्जही निकाली काढले जातील. त्यानुषंगाने शेतकºयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिम तालुका कृषि अधिकारी देवगिरीकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडagricultureशेती