शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वर चिठ्ठीने होणार सिंचन विहिरीच्या लाभार्थींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 13:35 IST

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे.सन २०१८-१९ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटी १५ लक्ष रुपये व क्रांतीवीर बिरसा मुंडा योजनेसाठी ५२ लक्ष ४६ हजार रुपये अनुदान जिल्हा नियोजन समितीने मंजूर केले आहे. या अनुदानाच्या अधीन राहून प्रत्येक तालुक्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही योजनांसाठी जिल्ह्यातून ६३४९ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी पात्र लाभार्थी संख्या ३५५५ आहे. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही योजनेतील प्राधान्यक्रमाने आलेल्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्याच्या निवडीसाठी व प्रतीक्षा यादीसाठी १३ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामध्ये ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात येणार आहे.१३ डिसेंबर रोजी पंचायत समितीनिहाय ठरलेल्या वेळेनुसार वाशिम येथे ईश्वर चिठ्ठीने लाभार्थी निवड होणार आहे. पहिल्यांदा वाशिम पंचायत समिती, त्यानंतर मालेगाव पंचायत समिती, त्यानंतर रिसोड, मंगरूळपीर, मानोरा आणि शेवटी कारंजा पंचायत समिती अंतर्गत लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीने निवड केली जाईल. अर्जदार शेतकºयांनी याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना