शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील लाभार्थींना मोबदल्याची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

पळसखेड परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता पाच, सहा वर्षांपूर्वी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात काही ...

पळसखेड परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता पाच, सहा वर्षांपूर्वी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात काही झाडे, विहिरी व घरे गेली असून, आतापर्यंत संबंधित लाभार्थींना मोबदला मिळणे अपेक्षित होते. परंतु, यापासून काही लाभार्थी अद्याप वंचित आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे ५ व ६ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना, मोबदला मिळाला नसल्याची आपबिती काही लाभार्थींनी जलसंपदा मंत्र्यांसमोर कथन केली. याप्रकरणी जलसंपदा व पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलून संबंधित लाभार्थींना लवकरात लवकर मोबदला मिळण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी, अशा सूचना ना. पाटील यांनी दिल्या. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात येते. पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला लवकरच मिळेल, या आशेवर लाभार्थी आहेत.