शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

पंतप्रधान आवास योजनेपासुन लाभार्थी वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:59 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील गटग्रामपंचायत चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्ताव सादर केले,परंतु अद्याप यादीत नाव समावीष्ट झाले नाही. या प्रस्तावीत लाभाथ्यार्ना याचा लाभ द्यावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थानी गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे १८ रोजी मागणी केली आहे.

ठळक मुद्देगटग्रामपंचायत चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी केले होते प्रस्ताव सादर अनेक ग्रामस्थांची नावे यादीत समाविष्ट नसल्याने गोंधळग्रामस्थांनी दिले गटविकास अधिका-यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यातील गटग्रामपंचायत चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्ताव सादर केले,परंतु अद्याप यादीत नाव समावीष्ट झाले नाही. या प्रस्तावीत लाभाथ्यार्ना याचा लाभ द्यावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थानी गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे १८ रोजी मागणी केली आहे.सदर निवेदनाचा आशय असा की १ आॅक्टोंबर २०१६ रोजी चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ व्हावा यासाठी कागदपत्राची पुर्तता करुन व तसेच सचिव, सरपंच यांचे स्वाक्षरी व शिक्के घेऊन तपासणी करुन रितसर अर्ज सादर केले होते, परंतु अद्याप प्रशासनाकडुन दखल घेतली नाही. त्यामुळे गरजुंना योजनेचा लाभ झाला नाही.सादर केलेले प्रस्ताव अचुक असतांनाही जाणीवपुर्वक योजनेपासुन वंचीत ठेवण्याचा प्रशासनाचा मनसुबा असल्याचे निदर्शनास येत आहे शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे अधिकारी कर्मचारी याच्या कामचुकार वृत्तीमुळे शासनाच्या उद्देशाला तडे जात आहे ही गंभीर असुन याकडे वरिष्ठानी लक्ष देऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आली आहे.या निवेदनावर नंदकिशोर चांभारे ,रमेश रोकडे अरुण फुके, निर्मला गांवडे, विश्वनाथ देवळे ,भगवंता रोकडे, विशाल फुके यासह २४ स्वाक्षºया आहेत.