शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

टरबूज लागवडीला सुरुवात; मल्चिंग पद्धतीवर भर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:02 IST

Watermelon cultivation: मल्चिंग पद्धतीने या पिकाच्या लागवडीवर शेतकºयांनी भर दिला आहे.

ठळक मुद्दे डिसेंबरच्या अखेरपासून टरबूज, खरबूज लागवडीला शेतकरी सुरुवात करतात. तीन महिन्यांच्या काळात ही पिके काढणीवर येतात. यंदा टरबुजाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु.: टरबुज, खरबूज फळपिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने धनज बु. परिसरात टरबूज लागवडीला शेतकºयांनी सुरुवात केली आहे. यंदा धनज बु. परिसरात टरबुजाच्या लागवडीत लक्षणीय वाढ होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.साधारणत: डिसेंबरच्या अखेरपासून टरबूज, खरबूजासह काकडी या पिकांच्या लागवडीला शेतकरी सुरुवात करतात. जवळपास तीन महिन्यांच्या काळात ही पिके काढणीवर येतात. आता या पिकांच्या लागवडीचा काळ सुरू झाला असल्याने धनज बु. परिसरातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकºयांनी टरबुजाच्या लागवडीला सुरूवात केली आहे. यासाठी मल्चिंग पद्धतीने या पिकाच्या लागवडीवर शेतकºयांनी भर दिला असून, यासाठी आधी जमिनीची मशागत करून सºया पाडल्या आहेत. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकºयांना या पिकांचे सिंचन करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळेच परिसरात यंदा टरबुजाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी स्वत:च तयार केली रोपेधनज बु. परिसरातील शेतकºयांचा टरबुज पिकाच्या लागवडीकडे कल वाढत असताना अनेक शेतकरी स्वत:च टरबुजाची रोपे तयार करीत आहेत. कॅरेटमध्ये सुपिक माती टाकून बियांची पेरणी करीत शेतकºयांनी रोपांची निर्मिती केली असून, रोपे लागवडी योग्य झाल्यानंतरच शेतकरी मल्चिंग पद्धतीने या रोपांची लागवड करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती